Welcome!
If you already have account on this website and want to apply for new advertisement you can use that account as it is . Only limitation of using old account is, you can not change your profile information.
If you want to change your profile information you need to re-create a new a account and fill up online forms.
Current Online Advertisement
- To apply for the job, applicant need to register him/herself on web site.
- Registration is similar process like opening an email account.
- Applicant can choose his own username and password
- Once Registration is Complete you can complete your profile link provided on left hand side.
- Now on login page use your username and password to enter in account.
- Applicant need to complete all steps mentioned. Once profile is complete. Apply for the desired Post
- Print the file. This is your online Application .
- Send Printed Application to University of PUNE by post or by hand on address mentioned below.
- Demand draft of fees from any nationalized bank in the name of Registrar, University of Pune. Please mention your full name and application number on the back side of DD.
-
Post Address for Sending Documents:
To
The registrar
University of PUNE
Ganeshkhind Pune - 411 007
- अर्जदाराने नोकरी साठी अर्ज करताना सर्वप्रथम वेबसाइटवर नोंदणी करावयाची आहे.
- त्यासाठी अर्जदाराने जसे तुम्ही एखादे ईमेल अकाउंट काढता त्याचप्रमाणे या वेबसाइट वर स्व:ताचे अकाउंट काढावायाचे आहे.
- अकाउंट काढताना अर्जदाराने यूज़र नेम च्या जागी स्वत:च्या आवडीचे असे कुठलेही नाव टाकावे. पासवर्ड च्या जागी आपल्याला लक्षात राहील असाच पासवर्ड टाकावा.
- अर्जदाराने माहिती भरताना पूर्ण तपशील भरावयाचा आहे. उदा. स्वतःचे नाव, असल्यास कामाचा अनुभव, शैक्षणिक माहिती इ.
- सर्व फॉर्म व्यवस्थित भरावयाचे आहे .
- आपण जर माहिती व्यवस्थीत भरलेली असेल तर क्लिक करताच आपल्याला नवीन पेज दिसेल.
- आत्ता हव्या असलेल्या पदासाठी (पोस्ट साठी) तुम्ही अर्ज करू शकता
- क्लिक केल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्हाला एक फाइल दिसेल जिचे प्रिंट आउट तुम्हाला काढावायाचे आहे.
- हे प्रिंट आउट म्हणजे तुम्ही वेबसाइट वर भरलेला फॉर्म आहे.
- हे प्रिंट आउट व्यक्तीश: अथवा पोस्टा मार्फत मुदतीत पाठवावयाची आहे.
- कागदपत्रे पाठवण्याचा पत्ता:
प्रति,
कुलसाचिव
पुणे विद्यापीठ
गणेश खिंड
पुणे ४११००७
- कागदपत्रे पाठवण्याचा पत्ता: